NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Actress Mahalakshmi Marriage: 7 महिन्यांत मोडलं साऊथ सेलिब्रेटी जोडप्याचं लग्न? अभिनेत्रीने उघड केलं नात्याचं सत्य

Actress Mahalakshmi Marriage: 7 महिन्यांत मोडलं साऊथ सेलिब्रेटी जोडप्याचं लग्न? अभिनेत्रीने उघड केलं नात्याचं सत्य

South Actress Mahalakshmi-Ravindra Chandrashekhar: साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीने गेल्यावर्षी दिग्दर्शक रवींद्र चन्द्रशेखरसोबत लग्नगाठ बांधत सर्वानांच चकित केलं होतं.

17

साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीने गेल्यावर्षी दिग्दर्शक रवींद्र चन्द्रशेखरसोबत लग्नगाठ बांधत सर्वानांच चकित केलं होतं.

27

सोशल मीडियावर या दोघांच्या जोडीचं अनेकांनी कौतुक केलेलं तर काहींनी सडकून टीका केली होती.

37

महालक्ष्मी सतत पती रवींद्रसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

47

दरम्यान अभिनेत्रीच्या या दुसऱ्या लग्नातसुद्धा अडचणी येत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

57

इतकंच नव्हे तर महालक्ष्मी आणि रवींद्र हे अवघ्या काहीच महिन्यात एकमेकांपासून विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे.

67

दरम्यान आता अभिनेत्रीने पती रवींद्रसोबतच एक फोटो शेअर करत या केवळ अफवा असल्याचं सिद्ध केलं आहे.

77

अभिनेत्रीने लिहलंय, 'डिअर पुरुषा तुला किती वेळा सांगायचं तुझ्या एकट्याचा फोटो अपलोड करु नको. कारण त्यांनंतर सोशल मीडियावर आपल्या विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु होतात. तू पुन्हा पुन्हा तीच चूक करतोस. यावरुन हे जोडपं सुखाने संसार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

  • FIRST PUBLISHED :