NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / धक्कादायक! राहत्या घरी आढळला साऊथ अभिनेत्याचा मृतदेह, एक वर्षांपूर्वी झालेलं लग्न

धक्कादायक! राहत्या घरी आढळला साऊथ अभिनेत्याचा मृतदेह, एक वर्षांपूर्वी झालेलं लग्न

Actor Sampath J. Ram Death: मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेता संपथ जे रामचं निधन झालं आहे.

17

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेता संपथ जे रामचं निधन झालं आहे.

27

बंगळुरुमधील राहत्या घरी या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांना धक्का बसला आहे.

37

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने आपल्या राहत्या घरी काल आत्महत्या केली आहे. मात्र याचं कारण अद्यापहि अस्पष्ट आहे.

47

समोर आलेल्या माहितीनुसार, संपथ गेल्या काही महिन्यांपासून काम न मिळाल्याने टेन्शनमध्ये होता. यातच तो डिप्रेशनमध्ये गेला होता.

57

अभिनेत्याच्या या धक्कादायक निर्णयाने सध्या साऊथ इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

67

महत्वाचं म्हणजे संपथचं गेल्यावर्षीच लग्न झालं होतं. लग्नाला अवघा एक वर्ष झाला असता अशा घटनेने सगळेच हादरले आहेत.

77

अभिनेत्याच्या अशा आकस्मिक निधनानंतर साऊथ कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :