NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 15 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला सोनू निगम, 7 वर्षांनी थाटला संसार, कोण आहे गायकाची पत्नी?

15 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला सोनू निगम, 7 वर्षांनी थाटला संसार, कोण आहे गायकाची पत्नी?

Sonu Nigam Wife Madhurima: सोनू निगम इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. आपल्या सुमधुर आवाजाने त्याने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. सोनूचा मोठा चाहतावर्ग आहे.त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी गायली आहेत.

17

सोनू निगम इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. आपल्या सुमधुर आवाजाने त्याने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. सोनूचा मोठा चाहतावर्ग आहे.त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी गायली आहेत.

27

गायकाच्या व्यावसायिक आयुष्याबाबत आता सर्वांनाच माहिती आहे.पण त्याच्या खाजगी आयुष्याबाबत आजही अनेकांना माहिती नाही.

37

सोनू निगमने कोणासोबत लग्न केलंय?किंवा त्याची पत्नी कोण आहे असा प्रश्न आजही अनेकांना पडतो.

47

तर आम्ही तुम्हाला सांगतो, सोनू निगमने एका लोकप्रिय बंगाली अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे.सोनू निगम बंगाली अभिनेत्री मधुरीमाला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता.

57

या दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. अशातच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.

67

पण लग्नासाठी मधुरीमाला होकार द्यायला7 वर्षांचा कालावधी लागला होता.तसेच धर्मामुळे या दोघांच्या लग्नात काहीशी अडचण निर्माण झाली होती.सोनू ब्राह्मण आहे तर मधुरीमा बंगाली आहे.

77

पण तरीही या दोघांना अखेर परवानगी मिळाली.आणि विशेष म्हणजे 2002 मध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.सोनू आणि मधुरीमा यांना नेवान नावाचा एक मुलगासुध्दा आहे.

  • FIRST PUBLISHED :