NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sonalee Kulkarni: कपाळावर चंद्रकोर,हातात तलवार, डोळ्यात स्वाभिमान; सोनाली कुलकर्णीचा रणरागिणी अवतार

Sonalee Kulkarni: कपाळावर चंद्रकोर,हातात तलवार, डोळ्यात स्वाभिमान; सोनाली कुलकर्णीचा रणरागिणी अवतार

Sonalee Kulkarni Marathmola Look: मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने लोकांनां घायाळ करत असते.

17

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने लोकांनां घायाळ करत असते.

27

आज सोनालीने आपल्या रणरागिणी अंदाजाने सर्वांनाच संमोहित करुन सोडलं आहे.

37

कपाळावर गडद चंद्रकोर, डोळ्यात स्वाभिमान, हातात तलवार अशा मराठमोळ्या लूकमध्ये सोनाली फारच सुंदर दिसत आहे.

47

अभिनेत्रीने हे फोटो शेअर करत सुंदर कॅप्शनसुद्धा लिहलं आहे. कॅप्शन वाचून अंगावर शहारा आल्याशिवाय रहाणार नाही.

57

सोनालीने लिहलंय, 'भाळी सौभाग्याचा केशरी तिलक मिरवावा इथेच घ्यावा जन्म पुन्हा इथे मृत्यू यावाआई तुझ्याच कारणी देह माझा पडावा मराठा तितुका मेळवावा….महाराष्ट्र धर्म वाढवावा''

67

सोनाली कुलकर्णीने फिल्मफेयरच्या मुखपृष्ठासाठी हे फोटोशूट केलं आहे. '

77

अभिनेत्रीचा हा लूक तिच्या आगामी 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटातून प्रभावित होऊन घेण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :