NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Seema Sajdeh: सोहेल खानच्या X-पत्नीला मुलं नव्हे तर मुलींमध्ये इंट्रेस्ट, सीमाने केला मोठा खुलासा

Seema Sajdeh: सोहेल खानच्या X-पत्नीला मुलं नव्हे तर मुलींमध्ये इंट्रेस्ट, सीमाने केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहने नुकतंच असं काही सांगितलं, ज्यामुळे सर्वच थक्क झाले आहेत. आपल्या या खुलास्यामुळे सीमा प्रचंड चर्चेत आली आहे.

18

बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहने नुकतंच असं काही सांगितलं, ज्यामुळे सर्वच थक्क झाले आहेत. आपल्या या खुलास्यामुळे सीमा प्रचंड चर्चेत आली आहे.

28

'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' या शोचा नवा सीजन नुकतंच सुरु झाला आहे. यामध्ये सीमा सजदेह एक वक्तव्य करत सर्वांनाच चकित केलं आहे.

38

या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये 'इंडियन मॅचमेकिंग' शोच्या होस्ट आणि सीमा आंटी फेम सीमा टपारीया सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सीमासोबत तिच्या खाजगी आयुष्याबाबतही संवाद साधला.

48

दरम्यान महिप कपूरने सीमासाठी योग्य जोडीदार शोधण्याची मागणी सीमा आंटीजवळ केली होती.

58

यावर सीमा आंटीने प्रश्न विचारत, सीमाला सोहेलसोबतचं नातं संपुष्ठात का आलं? याबाबत विचारलं. यावर पटकन उत्तर देत सीमाने म्हटलं, 'कदाचित मला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून'.

68

सीमाचं हे उत्तर ऐकून सर्वच थक्क झाले होते. परंतु नंतर सीमा आपण मस्करी करत असल्याचं सांगते. आणि आपले विचार पटत नसल्याने नातं संपुष्ठात आल्याचंही सांगते.

78

त्यानंतर महिप कपूरही मस्करीत सीमासाठी एखादी नवरी शोधण्यास सांगते. परंतु सीमा आंटी याला नकार देतात. आणि सांगतात अजून आपल्या देशात लोक याबाबत इतके तयार नाहीत. भविष्यात होतीलही, परंतु आता हे शक्य नाही'.

88

सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी लव्हमॅरेज केलं होतं. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. लग्नाच्या तब्बल 22 वर्षानंतर सीमा आणि सोहेल विभक्त झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :