वयाच्या 18व्या वर्षी तिने टिन्सेल टाऊनमध्ये पाऊल ठेवले होते. सुरुवातील कतरिना कैफला हिंदीही येत नव्हते आणि अभिनयातही कोणते शिक्षण तिने घेतले नव्हते. मात्र आज ती बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. मुंबईत तिचे स्वत:चे घर देखील आहे. पाहूयात या घराचे Inside Photos
करिनाचे मुंबईमध्ये काही फ्लॅट्स आहेत पण रणबीरबरोबर ब्रेकअप नंतर ती तिच्या अंधेरी वेस्ट याठिकाणी असणाऱ्या फ्लॅटमध्येच राहत आहे.
कतरिनाच्या घरामध्ये तसे फर्निचर कमी दिसत असले तरी खूप साऱ्या 'अँटिक' वस्तू तिच्या घरात आहेत
तिच्या घरामध्ये असणारी विटांची भींत (Brick Wall) इंटेरिअरच्या सुंदरतेमध्ये भर टाकत आहे
कतरिना सोशल मीडियावर अनेकदा तिच्या घराचे फोटो शेअर करत असते. कतरिनाच्या घरात बहुतेक फर्निचर मॅट फिनिश आहे.
कतरिनाच्या घरात लाकडी फ्लोअरिंगसह मॅट फिनिश पांढरी भिंत आहे.
घरातील बाथरुममध्ये देखील अधिक प्रमाणात लाकडी फर्निचर आहे
कतरिनाच्या घराच्या गॅलरीतून जवळपास अर्धी मुंबई दिसते. घरातील हा तिचा 'Sweet Spot' आहे
कतरिनाला घरामध्ये गार्डनिंग करण्याची देखील आवड आहे