NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sidharth-Kiara Wedding: कियाराच्या हातातील कलिऱ्यांमध्ये लपलीय खास गोष्ट; पाहून तुम्हीही कराल कौतुक

Sidharth-Kiara Wedding: कियाराच्या हातातील कलिऱ्यांमध्ये लपलीय खास गोष्ट; पाहून तुम्हीही कराल कौतुक

Sidharth-Kiara Wedding Update: बॉलिवूडच्या क्युट कपल्सपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी नुकतंच लग्नगाठ बांधली आहे.

110

बॉलिवूडच्या क्युट कपल्सपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी नुकतंच लग्नगाठ बांधली आहे.

210

गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती.

310

या दोघांनी कधीही अधिकृतपणे आपल्या लग्नाची घोषणा केलेली नव्हती.

410

परंतु या दोघांनी कधी या बातम्यांना नकारही दिला नव्हता.

510

दरम्यान या दोघांनी जैसलमेरमध्ये लग्नगाठ बांधली आहे.

610

नुकतंच या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

710

यामध्ये सिड-कियाराच्या वेडिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

810

कियाराने आपल्या लग्नात खास कलिरे घातले होते.

910

याचं वैशिष्ट्य असं की यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा पेट डॉग ऑस्करचा चेहरा बवण्यात आला होता. ऑस्करचा गेल्यावर्षी मृत्यू झाला होता.

1010

शिवाय यामध्ये कियारा आणि सिडच्या नावाचं पहिलं अक्षर आणि चांदण्या दिसून येत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडत आहे.

  • FIRST PUBLISHED :