NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सिद्धार्थ शुक्लाने शेवटची पोस्ट करत यांचे मानले होते आभार

सिद्धार्थ शुक्लाने शेवटची पोस्ट करत यांचे मानले होते आभार

सिद्धार्थने बॉलिवूडमध्येसुद्धा एन्ट्री केली होती. त्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाचं धक्का बसला आहे.

15

सिद्धार्थच्या अचानक एक्झिटने सर्वांनाचं धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्याने एका आठवड्यापूर्वी आपली लास्ट इन्स्टाग्राम पोस्ट शेयर केली होती.

25

सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं आभार मानलं होतं.

35

बिग बॉसमुळे सिद्धार्थला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

45

छोट्या पडद्यावर सिद्धार्थने मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्याने अनेक मालिकांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली होती.

55

सिद्धार्थने बॉलिवूडमध्येसुद्धा एन्ट्री केली होती. त्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाचं धक्का बसला आहे.

  • FIRST PUBLISHED :