NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / या दिवशी'झिम्मा' होणार प्रदर्शित; 7अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करणार सिद्धार्थ चांदेकर

या दिवशी'झिम्मा' होणार प्रदर्शित; 7अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करणार सिद्धार्थ चांदेकर

मराठीतील बहुचर्चित 'झिम्मा' चित्रपटाची रिलीज डेट नुकताच जाहीर करण्यात आली आहे.

16

मराठीतील बहुचर्चित 'झिम्मा' चित्रपटाची रिलीज डेट नुकताच जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या सोशल मीडियाद्वारे हि माहिती दिली आहे.

26

महिला दिनाच्यानिमित्ताने 'झिम्मा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यामध्ये खूप साऱ्या अभिनेत्री आणि एकच अभिनेता अशी कन्सेप्ट पाहून सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

36

चित्रपटता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर एकमेव अभिनेता आहे. तर त्याच्यासोबत मराठीतील तब्बल सात प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी आणि क्षिती जोग अशी लेडी गॅंग आहे.

46

विविध क्षेत्रातून तसेच आपल्या कुटुंबातून स्वतः साठी वेळ काढून आलेल्या महिलांची ही कथा असणार आहे. जेव्हा सात अभिनेत्री आणि एक अभिनेता एकत्र येतो तेव्हा काय धम्माल होते पाहणं रंजक ठरणार आहे.

56

येत्या १९ नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कोरोना नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.

66

अभिनेता हेमंत ढोमेनं 'झिम्मा' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पडद्यावर हा चित्रपट कशी धम्माल करणार पाहणं महत्वाचं ठरेल.

  • FIRST PUBLISHED :