NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील?’; 40 वर्षीय श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक

‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील?’; 40 वर्षीय श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक

श्वेता तिवारीचं ग्लॅमरस फोटो पाहून अभिनेत्री देखील झाल्या थक्क; बॉलिवूड सेलिब्रिटी करतायेत कौतुकाचा वर्षाव

111

श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Shweta Tiwari/Instagram)

211

कसौटी झिंदगी की या मालिकेतून नावारुपास आलेल्या श्वेता आज आपली चाळीशी पार केली आहे. (Shweta Tiwari/Instagram)

311

मात्र चाळीशीनंतरही कित्येक तरुण अभिनेत्रींना लाजवेल असे ग्लॅमरस फोटोशूट करताना दिसत आहे. (Shweta Tiwari/Instagram)

411

अलिकडेच तिनं काळा वस्त्रांमध्ये बोल्ड फोटोशूट करुन खळबळ माजवली होती. अन् आता पुन्हा एकदा तिनं असंच एक थक्क करणारं फोटोशूट केलं आहे. (Shweta Tiwari/Instagram)

511

तिनं हिरव्या रंगाचे कपडे घालून केलेलं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (Shweta Tiwari/Instagram)

611

तिनं हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (Shweta Tiwari/Instagram)

711

हे फोटो पाहून सेलिब्रिटी देखील अवाक् झाले आहेत. (Shweta Tiwari/Instagram)

811

प्रियांका कालित्री, नंदिनी उत्तम, किनिता पटेल, सारा खान यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Shweta Tiwari/Instagram)

911

प्रियांका कालित्रीने तर “हॉट दिसणं कधी थांबवशील.” असा थेट सवालच तिला केला आहे. (Shweta Tiwari/Instagram)

1011

श्वेता तिवारीच्या या फोटोंना काही तासांत पाच लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Shweta Tiwari/Instagram)

1111

श्वेता तिवारीच्या या फोटोंना काही तासांत पाच लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Shweta Tiwari/Instagram)

  • FIRST PUBLISHED :