NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिनेत्री श्रद्धा कपूरनं केलं STRAPLESS फोटोशूट, पाहा तिचे BOLD PHOTOS

अभिनेत्री श्रद्धा कपूरनं केलं STRAPLESS फोटोशूट, पाहा तिचे BOLD PHOTOS

अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच स्ट्रीट डान्सर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

18

अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच स्ट्रीट डान्सर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असणाऱ्या श्रद्धानं नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं. ज्याचे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत...

28

श्रद्धा सध्या तिचा आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान तिचं हे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

38

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी श्रद्धानं स्ट्रॅपलेस ड्रेस घातला होता. ज्यात ती खूपच हॉट दिसत होती.

48

या ड्रेसवर तिनं ब्लॅक बूट्स घातले होते तर हूप इअरिंग्स आणि सटल लिपस्टिक शेड-ब्लींग आयलायनरसोबत तिनं हा लुक कम्प्लिट केला होता.

58

सध्या देशभरात सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीत श्रद्धाचा हा लुक खूपच हॉट आहे.

68

श्रद्धानं तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना आवडलेला दिसत आहे.

78

श्रद्धा कपूर रेमो डिसूजा दिग्दर्शित सिनेमा 'स्ट्रीट डांसर 3डी'मध्ये वरुण धवन, अपारशक्ति खुराना, नोरा फतेही आणि शक्ति मोहन यांच्यासोबत दिसणार आहे.

88

याशिवाय ती लवकरच अहमद खानच्या सिनेमा 'बागी 3' दिसणार आहे आणि हा सिनेमा 6 मार्च, 2020 को रिलीज होणार आहे. या सिनेमात श्रद्धासोबत टायगर श्रॉफ दिसणार आहे.

  • FIRST PUBLISHED :