NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'आयफेल टॉवर'वर कुणी केलं होतं प्रपोज? शिल्पा शेट्टीचा धमाकेदार खुलासा

'आयफेल टॉवर'वर कुणी केलं होतं प्रपोज? शिल्पा शेट्टीचा धमाकेदार खुलासा

'प्रत्येक मुलीसारखं माझंही एक स्वप्न होतं की कुणीतरी मला 'आयफेल टॉवर'च्या समोर प्रपोज केलं पाहिजे.'

110

बॉलिवूडपासून 13 वर्ष दूर राहिल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करणार आहे.

210

शब्बीर खानच्या 'निकम्मा' या चित्रपटात ती झळकणार असून या चित्रपटापासून तिला खूप आशा आहेत.

310

शिल्पा शेट्टीने वयाच्या 15 व्या वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात केलीय. लक बाय चांस हा तिचा पहिला चित्रपट होता.

410

लग्न झाल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं होतं.

510

सतत काम करून कंटाळा आला होता. लग्नानंतर ब्रेक पाहिजे होता. करियर बरोबरच घरही तेवढच महत्त्वाचं असतं त्यामुळेच ब्रेक घेतल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलंय.

610

मुलांना आणि नवऱ्याला वेळ देणं हे तेवढच महत्त्वाचं आहे असंही तिने सांगितलंय.

710

शिल्पाला फिटनेसचं वेड असून योगा आणि डायट रेसिपीजही ती उत्तम बनवते.

810

त्याचे व्हिडीओ तयार करून ते शिल्पाने सोशल मीडियावर टाकले आहेत.

910

प्रत्येक मुलीसारखं माझंही एक स्वप्न होतं की कुणीतरी मला 'आयफेल टॉवर'च्या समोर प्रपोज केलं पाहिजे.

1010

राज कुंद्राने मला 'आयफेल टॉवर'जवळ प्रपोज केलं असा खुलासाही तिने केलाय. राजने आधीच माझ्या आई वडिलांना बोलून घेत सगळं ठरवून टाकलं होतं असंही तिने सांगितलंय.

  • FIRST PUBLISHED :