NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTOS : ‘शेतकरी नवरा हवा’ मालिकेनं 100 भागाचा टप्पा केला पूर्ण, खास पद्धतीनं केलं सेलिब्रेशन

PHOTOS : ‘शेतकरी नवरा हवा’ मालिकेनं 100 भागाचा टप्पा केला पूर्ण, खास पद्धतीनं केलं सेलिब्रेशन

कलर्स मराठी वाहिनीवरील अनेक मालिका कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीवर ‘शेतकरी नवरा हवा’ ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेनं नुकताच 100 भागाचा टप्पा पूर्ण केला आहे.

17

कलर्स मराठी वाहिनीवरील अनेक मालिका कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीवर ‘शेतकरी नवरा हवा’ ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेनं नुकताच 100 भागाचा टप्पा पूर्ण केला आहे.

27

‘शेतकरी नवरा हवा’ मालिकेच्या टीमनं यासाठी खास सेलिब्रेशन केलं आहे.

37

मालिकेच्या सेटवर केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

47

‘शेतकरी नवरा हवा’ मालिकेची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

57

खास केक तयार करण्यात आला होता. केकनं सर्वांचे लक्षवेधून घेतलं.

67

शेतीविषयी विशेष प्रेम असलेला सुशिक्षित, समजूतदार, देखणा असा सयाजी. सयाजीचे ध्येय लहानपणापासून ठरलेलं आहे, आजोबांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याने सुरुवातीपासून आपले सर्वस्व शेतीसाठी पणाला लावले. अॅग्रीकल्चर (मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शेतीला पुन्हा सोन्याचे दिवस आणायचे हा त्याचा ठाम निर्धार आहे.

77

दुसरीकडे आधुनिकतेचा वसा जपणारी, कॉर्पोरेट जगात वावरणारी रेवा. या दोघांची कहाणी प्रेक्षकांना देखील आवडतं आहे. आता मालिकेनं 100 भागाचा टप्पा पूर्ण केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :