NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shehnaaz Gill: मुंबईपासून दूर शहनाज गिल निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ; समोर आले व्हेकेशन फोटो

Shehnaaz Gill: मुंबईपासून दूर शहनाज गिल निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ; समोर आले व्हेकेशन फोटो

टीव्हीवरील प्रसिद्ध रिऍलिटी शो 'बिग बॉस'मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहनाजच्या क्यूट आणि बिनधास्त स्टाइलने चाहत्यांना वेड लावलं आहे. शहनाजला पंजाबची कतरीना म्हटलं जातं. शहनाज मूळची पंजबाची आहे. ती एक पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहे.

18

टीव्हीवरील प्रसिद्ध रिऍलिटी शो 'बिग बॉस'मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहनाजच्या क्यूट आणि बिनधास्त स्टाइलने चाहत्यांना वेड लावलं आहे. शहनाजला पंजाबची कतरीना म्हटलं जातं. शहनाज मूळची पंजबाची आहे. ती एक पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहे.

28

शहनाज कधी गावातील तर कधी पार्टीचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतंच आपले काही नवे फोटो पुन्हा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे पाहून चाहत्यांनी पुन्हा एकदा तिची प्रशंसा करण्यास सुरुवात केली आहे.

38

शहनाज गिलने आपण सुट्टीसाठी नेमकं कुठे गेल्याचं सांगितलं नसलं तरी, सुंदर निसर्गाचा आनंद लुटतानाचे फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर 'वाइब्स' असं लिहलं आहे.

48

शहनाज गिल आपल्या पाळीव श्वानासोबत वाहत्या धबधब्याजवळ बसलेली दिसत आहे. ती त्याच्याकडे पाहून शांतपणे हसत आहे.

58

यावेळी शहनाजने काळ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. शहनाज झाडावर चढून निसर्गाला न्याहाळताना दिसत आहे.

68

या फोटोमध्ये शहनाज गिल झाडावर बसून काहीतरी विचार करताना दिसत आहे. शहनाजच्या या गोड फोटोंचे चाहते कौतुक करत आहेत.

78

बिग बॉस'च्या घरात राहत असताना शहनाज गिलने जबरदस्त फॅन फॉलोइंग निर्माण केली होती. शो दरम्यान अभिनेत्रीला होस्ट सलमान खानचा मोठा पाठिंबा आणि प्रेमही मिळालं होतं.

88

शहनाज गिल आता सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • FIRST PUBLISHED :