NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / टीकेची पर्वा कुणाला...करण जोहर आणखी एका स्टार किडला करतोय लॉन्च

टीकेची पर्वा कुणाला...करण जोहर आणखी एका स्टार किडला करतोय लॉन्च

बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टार किडची होणार एंट्री; करण जोहरनं दिली या अभिनेत्याच्या मुलीला संधी

110

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळं बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

210

त्यामुळं अनेक कलाकार आणि त्यांच्या सेलिब्रिटी कुटुंबीयांवर सध्या जोरदार टीका होत आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

310

मात्र या घराणेशाहीच्या वादात निर्माता, दिग्दर्शक करण जोहर केंद्रस्थानी आहे. त्यानं आजवर अनेक सेलिब्रिटी किड्सला लॉन्च केलं त्यामुळं त्याच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

410

परंतु प्रेक्षकांच्या टीकेची पर्वा न करता करण आता आणखी एका सेलिब्रिटी किडला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

510

अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

610

करणनं सोशल मीडियाद्वारे ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

710

शनाया लवकरच धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, तिचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

810

शनायानं देखील आपले ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन पदार्पणाची घोषणा केली आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

910

अर्थात शनाया कुठल्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एँट्री घेणार याबाबत करणनं काहीही माहिती दिलेली नाही. मात्र येत्या जुलै महिन्यात तो चित्रपटाची घोषणा करणार आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

1010

करणच्या या घोषणेमुळं सध्या त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. (Shanaya Kapoor/Instagram)

  • FIRST PUBLISHED :