NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / शमा सिंकदरच्या बॉडी सूटमधील फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकसे एक पोझनीं वेधलं लक्ष!

शमा सिंकदरच्या बॉडी सूटमधील फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकसे एक पोझनीं वेधलं लक्ष!

शमा सिंकदर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.शमानं नुकतेच तिचे काही बॉडी सूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

111

शमा सिंकदर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

211

शमानं नुकतेच तिचे काही बॉडी सूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

311

शमा या फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोझ देताना दिसते.

411

शमा सिंकदर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोशूटनं चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते.

511

शमाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

611

शमा सिंकदर तिच्या फिटनेसमुळे देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

711

शमा तिच्या फिटनेसचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

811

शमानं नुकतेच शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

911

चाहत्यांनी शमाच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू केला आहे.

1011

शमा कोणत्या प्रोजक्टमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र सतत सक्रीय असते.

1111

शमाच्या या हॉट अंदाजाने मात्र सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. ( फोटो साभार- शमा सिकंदर इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :