NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sara Ali Khan: 'ते' वर्ष सर्वात वाईट; कार्तिकसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली सारा अली खान

Sara Ali Khan: 'ते' वर्ष सर्वात वाईट; कार्तिकसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली सारा अली खान

Sara Ali Khan Breakup:बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये चांगला जम बसवला आहे.

19

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये चांगला जम बसवला आहे.

29

एक स्टारकीड असूनसुद्धा सारा अली खानने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीने अनेक चांगले सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत.

39

दरम्यान नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सारा अली खानने आपल्या ब्रेकअप आणि त्यांनतर आलेल्या वाईट काळाबाबत खुलासा केला आहे.

49

साराने नुकतंच एका पॉडकास्ट शोमध्ये सांगितलं की, 2020 हे वर्ष तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट वर्षांपैकी एक होतं.

59

याबाबत बोलताना सारा म्हणाली की, या वर्षाची सुरुवात माझ्या ब्रेकअपपासून झाली होती.

69

त्यांनतर आलेला 'लव्ह आज कल 2' हा सिनेमा फ्लॉफ ठरला. एकापाठोपाठ एक सिनेमे फ्लॉफ होत गेले.

79

याकाळात आपल्यावर ट्रोलिंगचाही परिणाम झाला नसल्याचं सारा म्हणते,कारण आपण आपल्या दुःखात असतो. आपल्या आत दुःखाचा ज्वालामुखी उसळलेला असताना इंटरनेटवर काय सुरूय याचं आपल्याला काही घेणं देणं नसतं.असं अभिनेत्री म्हणाली.

89

साराने कार्तिकचं नाव नाही घेतलं, परंतु त्याकाळात कार्तिक आणि साराच्याच अफेयर्सच्या चर्चा होत्या.

99

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'लव्ह आज कल 2' च्या सेटवर सारा आणि कार्तिक प्रेमात पडले होते. परंतु चित्रपट रिलीज होईपर्यंत त्यांचा ब्रेकअप झाला.त्यांनतर त्यांनी एकेमकांना पाहणंही टाळलं होतं.

  • FIRST PUBLISHED :