NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / शेहनाज गिलने सारा अली खानला लिप टू लिप केलं KISS; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

शेहनाज गिलने सारा अली खानला लिप टू लिप केलं KISS; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Sara Ali Khan-Shehnaaz Gill; बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि बिग बॉस फेम शेहनाज गिल आपल्या एका व्हिडीओमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

18

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि बिग बॉस फेम शेहनाज गिल आपल्या एका व्हिडीओमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

28

शेहनाज गिल आणि सारा अली खानने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

38

या व्हिडीओमध्ये दोघीनी लिपलॉक केल्याचं म्हटलं जात आहे.

48

सांगायचं झालं तर, सारा अली खान शेहनाज गिलच्या 'देसी वाईब्स विथ शेहनाज गिल' या शोमध्ये पोहोचली होती.

58

यावेळी दोघीनीं एक मजेशीर व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

68

यामध्ये शेहनाज नॉक नॉक म्हणतांना दिसून येत आहे. यावर सारा लोकप्रिय 'कुंडी मत खडकावो..' हे गाणं म्हणत आहे.

78

यांनतर दोघीही पडद्याच्या मागे जातात. आणि हसतच बाहेर येतात. यावर शेहनाज म्हणते माझी तर पूर्ण लिपस्टिकच गेली.

88

त्यामुळे या दोघीनीं लिपलॉक केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हा एक मजेशीर व्हिडीओ आहे.

  • FIRST PUBLISHED :