टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिनं आपल्या अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अंकिताचा आज वाढदिवस असून ती 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
आज अंकिताच्या वाढदिवशी तिच्यावर खूप साऱ्या शुभेच्छा, प्रेम, आशिर्वादचा वर्षाव होतोय.
अंकिता लोखंडे ही टीव्ही जगतातील एक मोठी स्टार आहे. तिच्या अनेक भूमिका लोक आजगी पसंत करतात.
अंकितानं 'संस्कारी बहु'च्या भूमिका जास्त प्रमाणत केल्या आहेत. त्यामुळे तिच्याकडे संस्कारी बहु म्हणूनच बघितलं जातं.
टीव्हीवर संस्कारी बहुची भूमिका साकारणारी अंकिता खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे.
ती सोशल मीडियावर अनेक हटके आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.
अंकिताचा बोल्ड अंदाज चाहते पसंत करतात. ते तिच्या फोटोंवर भरभरुन प्रेम देताना दिसतात.