NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Satyaprem ki Katha Box Office Collection : मराठमोळ्या दिग्दर्शकांचा पहिला हिंदी सिनेमा हिट; 2 दिवसात कोटींची कमाई

Satyaprem ki Katha Box Office Collection : मराठमोळ्या दिग्दर्शकांचा पहिला हिंदी सिनेमा हिट; 2 दिवसात कोटींची कमाई

मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्धांस याने हिंदीमध्ये आपलं नाव कमावलं आहे. आनंदी गोपाळ, टाइम प्लिज, डबल सीट, वाय झेड, लोकमान्य सारखे दर्जेदार मराठी सिनेमानंतर सत्य प्रेम की कथा हा समीरचा पहिला हिंदी सिनेमा रिलीज झालेला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय.

  • -MIN READ

    Last Updated: July 01, 2023, 03:29 IST
18

अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा सिनेमा अखेर 29 जून रोजी रिलीज झाला.

28

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या सिनेमाची प्रेक्षक अनेक वर्ष वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होताच दमदार कमाई करताना दिसतोय.

38

मराठमोळा दिग्दर्शक आणि बॉलिवूडमधील क्यूट जोडी असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरल्याचं दिसतंय.

48

कार्तिक आणि कियाराची जोडी या सिनेमानिमित्त एकत्र पाहायला मिळाली. दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चांगलीच मिळून आली आहे.

58

सत्यप्रेम की कथा सिनेमाचं एकूण बजेट 60 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. फॅमिली ड्रामा आणि लव्ह स्टोरी सिनेमात दाखवण्यात आली आहे.

68

सत्य प्रेम की कथा सिनेमानं पहिल्या 9.25 कोटींची कमाई केली. अभिनेता कार्तिक आर्यनचा पहिल्या दिवशा सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा सिनेम ठरला आहे.

78

तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं 7.20 कोटींची कमाई केली. दोन दिवसात सिनेमानं 16.45 कोटी कमावले.

88

विकेंडला सिनेमा आणखी जबरदस्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

  • FIRST PUBLISHED :