NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Salman Khan-Alena Khalifeh: कोण आहे अलीना खलिफा? थेट सलमानला घातली लग्नाची मागणी; भाईजानच्या उत्तराची रंगली चर्चा

Salman Khan-Alena Khalifeh: कोण आहे अलीना खलिफा? थेट सलमानला घातली लग्नाची मागणी; भाईजानच्या उत्तराची रंगली चर्चा

Who is Alena Khalifeh who proposed to Salman Khan:बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर करोडों मुली फिदा आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्या नेहमीच आतुर असतात.

17

बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर करोडों मुली फिदा आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्या नेहमीच आतुर असतात.

27

दरम्यान आता एका मुलीने सलमान खानला चक्क समोरासमोर लग्नाची मागणी घातली आहे.

37

या तरुणीचं नाव आहे अलीना खलिफा. सलमान खानला प्रपोज करत अलीना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

47

नुकतंच अबुधाबीमध्ये आयफाचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अलीनाने सलमानला प्रपोज केलं आहे.

57

अलीना खलिफा एक होस्ट आणि डिजिटल क्रिएटर आहे. ती आयफा सोहळा कव्हर करण्यासाठी पोहोचली होती.

67

सलमान खानला पाहताच तिने सांगितलं की, ती त्याची खूप मोठी चाहती आहे. त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करते.

77

इतकंच नव्हे तर अलीनाने सलमानला विचारलं, 'तूमाझ्याशी लग्न करणार का?' यावर हसत आणि उत्तर देत सलमानने म्हटलं, 'माझे लग्नाचे दिवस आता गेले'. सध्या या तरुणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

  • FIRST PUBLISHED :