NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / आई-वडिलांनंतर 'खास' आहे ही व्यक्ती, त्याच्यासाठी काय पण करू शकतो दबंग खान!

आई-वडिलांनंतर 'खास' आहे ही व्यक्ती, त्याच्यासाठी काय पण करू शकतो दबंग खान!

एरवी ज्याची सर्वांना भीती वाटते तो सलमान या व्यक्तीसमोर मात्र सपशेल हार मानताना दिसतो.

16

बॉलिवूडचा दबंग सलमान खान सर्वांसाठी खास आहे. आज त्याचा 54 वा वाढदिवस. आजपर्यत बॉलिवूड वर्चस्व गाजवणाऱ्या सलमानवर मात्र त्याच्या घरातलीच एक व्यक्ती वर्चस्व गाजवते आणि आई-वडीलांनंतर सलमानसाठी ही व्यक्ती खूप खास आहे.

26

सलमानच्या आयुष्यात या व्यक्तीचं महत्त्व एवढं आहे की, या व्यक्तीनं त्याच्यावर हात उचलला तरीही सलमान त्याला काहीही बोलत नाही.

36

सलमानच्या आयुष्यातली ही खास व्यक्ती आहे त्याची बहीण अर्पिताचा मुलगा अहिल आहे. अहिलच्या जन्मानंतर सलमानच्या आयुष्यात आनंद आला. तो नेहमीच अहिलसोबत मस्ती करताना दिसतो. इतकंच नाही तर सोशल मीडियावर या दोघांचे अनेक फोटो पहायला मिळतात.

46

अहिल आणि सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अहिल सलमानचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या चेहऱ्यावर ओरखडताना दिसत आहे. एरवी ज्याची सर्वांना भीती वाटते तो सलमान अहिलसमोर मात्र सपशेल हार मानताना दिसतो.

56

या फोटोमध्ये अहिलसोबत मामा सलमान तर दिसत नाही मात्र सलमानचं आवडतं ब्रेसलेट मात्र अहिलच्या हातात असून तो त्याला चावताना दिसत आहे. हे ब्रेसलेट सलमानला किती प्रिय आहे हे सर्वांना माहित आहे पण अहिलसाठी काहीपण असंच काहीसं चित्र या फोटोमध्ये दिसत आहे.

66

सलमानचा सुलतान सिनेमा रिलीज झाला त्यावेळचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये सलमानसोबत अहिल बॉक्सिंग करताना दिसत आहे. लहानग्या अहिलचा हा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

  • FIRST PUBLISHED :