NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sai Tamhankar: 'पडलेले पैसे गुपचूप उचलताना', सई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटवर मिम्सचा पाऊस, बघा तुम्हाला काय सुचतं

Sai Tamhankar: 'पडलेले पैसे गुपचूप उचलताना', सई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटवर मिम्सचा पाऊस, बघा तुम्हाला काय सुचतं

Sai Tamhankar: सई ताम्हणकर या काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे, अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचा हा लुक फारच पसंत पडला आहे.

18

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं. सई सतत ग्लॅमरस फोटोशूट करत असते.

28

सई ताम्हणकर सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

38

नुकतंच सई ताम्हणकरने काळ्या रंगाच्या हायस्लिट ड्रेसमध्ये एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे यामध्ये अभिनेत्रीने दिलेल्या हटके पोझवर आता मिम्सचा पाऊस पडताना दिसून येत आहे.

48

सई ताम्हणकरने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे मिम्स शेअर केले आहेत. भाडीपाने सईच्या या पोझचा मिम्स तयार करत लिहलंय, 'पडलेले पैसे गुपचूप उचलताना मी'.

58

तर सईने पुणे टाइम्स ऑनलाईनचा मिम्स शेअर केला आहे त्यावर लिहलंय, मी कधी झोपणार असा विचार करत असताना माझा रूममेट .. भावा लाईट बंद कर ना'.

68

सई ताम्हणकरने पर्पल मराठीचा एक मिम शेअर केला आहे त्यावर लिहलंय, लेग्स वर्कआउट केल्याअंतर दुसऱ्या दिवशी मी'.

78

तर आणखी एका फोटोमध्ये अभिनेत्रींच्या या फोटोची तुलना क्रिकेटर युजवेंद्र चहलच्या एका फोटोसोबत करण्यात आली आहे. हे मिम्स आणि सईचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

88

सई ताम्हणकर या काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे, अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचा हा लुक फारच पसंत पडला आहे.

  • FIRST PUBLISHED :