NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sayali Sanjeev: ऋतुराज गायकवाडच्या लग्नाबाबत सायली संजीवची प्रतिक्रिया; वेडिंग फोटो शेअर करत म्हणाली...

Sayali Sanjeev: ऋतुराज गायकवाडच्या लग्नाबाबत सायली संजीवची प्रतिक्रिया; वेडिंग फोटो शेअर करत म्हणाली...

Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad Wedding: मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड नुकतंच लग्नबंधनात अडकला आहे. ऋतुराजने आपल्या लेडी लव्हसोबत लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.

17

मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड नुकतंच लग्नबंधनात अडकला आहे. ऋतुराजने आपल्या लेडी लव्हसोबत लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.

27

काही दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाडचं नाव मराठी अभिनेत्री सायली संजीवसोबत जोडलं जात होतं.

37

सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा उठल्या होत्या.

47

मात्र आता ऋतुराज गायकवाडने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधत हा चर्चांना पूर्णविराम दिलं आहे.

57

विशेष म्हणजे सायली संजीवने या नवंविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे.

67

सायलीने या दोघांना शुभेच्छा देत आपण तुमच्यासाठी खूप जास्त खुश असल्याचं म्हटलं आहे.

77

ऋतुराज गायकवाडने क्रिकेटर असणाऱ्या उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली आहे.

  • FIRST PUBLISHED :