काही कालावधीमध्ये बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज पंचत्वात विलीन झाला. सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.
अभिनेत्री क्रिती सॅननने सुशांतबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. आज सहकलाकाराला निरोप देण्यासाठी ती देखील उपस्थित होती (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
पूजा चोप्रा आणि ऋत्विक धनजानी हे देखील सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
अभिनेत्री श्रद्धा कपूर (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
पूजा चोप्रा आणि ऋत्विक धनजानी हे देखील सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
राजकुमार रावबरोबर सुशांतने त्याचा पहिला चित्रपट 'काय पो छे' केला होता. आज मित्राला निरोप देण्यासाठी राजकुमार राव आणि दिनेश विजन उपस्थित होते. (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित रणवीर शोरे (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित अभिनेता विवेक ऑबेरॉय (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
सुशांतचा मित्र बंटी वालिया देखील मित्राला अलविदा करण्यासाठी उपस्थित होता (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
संजय निरूपम यांनी देखील सुशांत सिंह राजपूतला अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली होती (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
गायक उदित नारायण (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित रणवीर शोरे (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने आज कूपर रुग्णालयात उपस्थित लावली होती. सुशांतने ज्या 2 व्यक्तींना शेवटचा फोन केला होता त्यातलं एक नाव रियाचं होतं.
सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती
अभिनेता प्रतिक बब्बर देखील यावेळी उपस्थित होता. प्रतिक बब्बर बरोबरचा 'छिछोरे' हा सुशांतचा बॉक्स ऑफिसवरील शेवटचा सिनेमा ठरला (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
सुशांत सिंह राजपूतचे नातेवाईक देखील आज मुंबईत दाखल झाले (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
सुशांतचे वडील बिहारमधून मुंबईत दाखल झाले.
सुशांत सिंह राजपूतचे वडील आणि त्याचे नातेवाईक असणारे भाजपा आमदार नीरज कुमार सिंह बबलू हे देखील आज मुंबईत दाखल झाले (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
त्यापूर्वी सकाळी फॉरेन्सिक विभागाची टीम सुशांतच्या घरी आली होती.
अनेक कलाकारांनी त्यांच्या लाडक्या सहकलाकाराला आणि मित्राला निरोप देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती (फोटो सौजन्य-Viral Bhayani)
अनेक कलाकारांनी त्यांच्या लाडक्या सहकलाकाराला निरोप देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती (फोटो सौजन्य-Viral Bhayani)