NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rinku Rajguru: रिंकू राजगुरुला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? अभिनेत्रीने अखेर सांगितली मन की बात

Rinku Rajguru: रिंकू राजगुरुला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? अभिनेत्रीने अखेर सांगितली मन की बात

Rinku Rajguru: 'सैराट' या ब्लॉकबस्टर सिनेमातून आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरात पोहोचली आहे. आजही चाहत्यांमध्ये रिंकूची क्रेझ दिसून येते.

18

'सैराट' या ब्लॉकबस्टर सिनेमातून आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरात पोहोचली आहे. आजही चाहत्यांमध्ये रिंकूची क्रेझ दिसून येते.

28

नागराज मंजुळे दिग्दर्शित आपल्या पहिल्याच चित्रपटातून रिंकू रातोरात स्टार बनली होती. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात या चित्रपटाची चर्चा झाली होती.

38

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यात प्रचंड रस असतो.

48

रिंकू कोणाला डेट करतेय? किंवा ती लग्न कधी करणार? असा प्रश्न नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनात असतो.

58

काही दिवसांपूर्वी रिंकूने एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. यादरम्यान अभिनेत्रीला ती लग्न कधी करणार?आणि तुला कसा मुलगा हवा? असे प्रश्न विचारण्यात आले होते.

68

यावर उत्तर देत रिंकूने स्पष्ट सांगितलं होतं की, सध्या तरी मी याबाबत विचार केलाच नाहीय. आणि माझ्या आयुष्यात अजून तरी कोणी असा मुलगा नाहीय'.

78

त्यामुळे मी आता काहीच सांगू शकत नाही. पण ज्या दिवशी माझ्या आयुष्यात कोणी येईल तेव्हा मी स्वतःहुन ते जाहीर करेन. यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काय आहे? असंही रिंकू म्हणाली होती'.

88

'सैराट' चित्रपटानंतर चाहते नेहमीच आकाश ठोसरसोबत रिंकूचं नाव जोडतात. आणि त्यांना एकत्र पाहण्याची अपेक्षा व्यक्त करतात.

  • FIRST PUBLISHED :