NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'प्रत्येक फोटोत..'पोस्ट लिहीत आकाश ठोसरबद्दल काय म्हणाली रिंकू राजगुरु?

'प्रत्येक फोटोत..'पोस्ट लिहीत आकाश ठोसरबद्दल काय म्हणाली रिंकू राजगुरु?

'सैराट' या चित्रपटामुळे रिंकू आणि आकाश एका रात्रीत स्टार बनले होते. सध्या त्यांच्यात फारच बदल झालेला पाहायला मिळत आहे.

18

'सैराट' या चित्रपटातून संपूर्ण देशाला वेड लावणारे आर्ची आणि परश्या 'झुंड' च्या निमित्ताने पुन्हा एकत्र पाहायला मिळाले.

28

गेल्या काही दिवसांमध्ये 'झुंड' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर सतत एकत्र दिसून आले आहेत.

38

नुकतंच प्रमोशन दरम्यानचे काही फोटो रिंकू आणि आकाशने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.

48

यामध्ये दोघांनीही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

58

फोटो शेअर करत रिंकूने मजेशीर कॅप्शनसुद्धा दिलं आहे. या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा आहे.

68

रिंकूने आकाश सोबतचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'प्रत्येक फोटोमध्ये माझे हावभाव वेगळे आहेत,आणि हा मुलगा एकच आहे'.# FriendsForever

78

रिंकू आणि आकाशच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

88

'सैराट' या चित्रपटामुळे रिंकू आणि आकाश एका रात्रीत स्टार बनले होते. सध्या त्यांच्यात फारच बदल झालेला पाहायला मिळत आहे.

  • FIRST PUBLISHED :