'सैराट' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरात पोहोचली आहे.आजही रिंकू सतत चर्चेत असते.
रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. ट्रॅडिशनल असो किंवा वेस्टर्न प्रत्येक लुकमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसते.
नुकतंच रिंकूने साडीवर सुंदर फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये रिंकूने लव्हेंडर कलरची सिम्पल साडी नेसली आहे. या साडीमध्ये रिंकूने मनमोहक अशा पोज दिल्या आहेत.
कपाळावर टिकली गळ्यात सुंदर दागिने या लूकमध्ये रिंकू फारच सुंदर दिसत आहे.
रिंकूला साडी नेसण्याची प्रचंड आवड आहे. ती विविध कार्यक्रमांमध्ये सतत साडीमध्ये दिसून येते.
सैराटनंतर रिंकूने स्वतः मध्ये प्रचंड बदल केला आहे. सध्या ती आपल्या फिटनेसबाबत प्रचंड सजग आहे.
या काही वर्षांमध्ये रिंकूमध्ये झालेला ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच थक्क होत आहेत.