NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rinku Rajguru : जांभळी साडी, हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा पाहा रिंकूचा राजेशाही थाट

Rinku Rajguru : जांभळी साडी, हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा पाहा रिंकूचा राजेशाही थाट

रिंकू पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे. अशातच रिंकूचा राजेशाही थाट सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे.

18

'सैराट' चित्रपटामुळे घराघरात पोहचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु. रिंकूला तिच्या बिनधास्त अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

28

रिंकू पहिल्याच चित्रपटात हिट झाली. सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे.

38

नुकतंच रिंकूनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोतील नव्या लुकमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.

48

रिंकूनं जांभळ्या कलरच्या साडीमध्ये राजेशाही लुक केल्याचं दिसत आहे. तिचा लुक अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

58

रिंकूनं तिचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून याला एक छानसं कॅप्शनही दिलं आहे.

68

'उदासियों की इतनी तलब अच्छी नहीं है, मुस्कुराए जनाब ये ज़िंदगी आपकी ही है..', असं कॅप्शन रिंकूनं दिलं आहे.

78

साडीमध्ये रिंकू प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अर्चीचा हा लूक प्रचंड आवडला आहे.

88

रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. एवढंच नाही तर आर्ची तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.

  • FIRST PUBLISHED :