NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा-अलीच्या मेहंदी-संगीताचे फोटो आले समोर; रॉयल लुकची होतेय तुफान चर्चा

Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा-अलीच्या मेहंदी-संगीताचे फोटो आले समोर; रॉयल लुकची होतेय तुफान चर्चा

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई दिसून येत आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल येत्या 6 ऑक्टोबरला लग्नगाठ बांधणार आहेत.

18

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई दिसून येत आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल येत्या 6 ऑक्टोबरला लग्नगाठ बांधणार आहेत.

28

दरम्यान दोघेही आपल्या प्री वेडिंग फंक्शन्सचा आनंद घेत आहेत. रिचा आणि अली आपल्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांतील क्षण मोठ्या उत्साहाने जगत आहेत.

38

नुकतंच रिचा चड्ढाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या मेहंदी, हळदी आणि संगीत सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

48

या फोटोंमध्ये रिचा आणि अली अगदी थाटामाटात तयार झाले आहेत. या दोघांचा रॉयल लुक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

58

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचा विवाह दिल्लीत पार पडणार आहे. अली आणि रिचा सध्या लखनऊमध्ये आहेत.

68

लखनऊमध्ये अलीचं घर आहे आणि त्याठिकाणी अली आणि रिचाचे प्री वेडिंग फंक्शन मोठ्या धूमधडाक्यात साजरे होत आहेत.

78

रिचाने आपल्या हातावर सुंदर मेहंदी काढली आहे. अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे.

88

अलीसुद्धा पारंपरिक वेशात आपला प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे.

  • FIRST PUBLISHED :