NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ravrambha : रावरंभाची दिमाखदार ओपनिंग; 'महाराष्ट्र शाहीर'ला टक्कर देत पहिल्या आठवड्यात इतक्या कोटींची कमाई

Ravrambha : रावरंभाची दिमाखदार ओपनिंग; 'महाराष्ट्र शाहीर'ला टक्कर देत पहिल्या आठवड्यात इतक्या कोटींची कमाई

रावरंभा हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. सिनेमानं पहिल्या आठवड्यात किती कोटींची कमाई केली पाहा.

  • -MIN READ

    Last Updated: June 02, 2023, 21:02 IST
110

मागील दोन महिन्यात काही मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. त्यातील एक सिनेमा म्हणजे रावरंभा.

210

26 मे रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.

310

सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल आणि ओम भूतकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

410

सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार कमाई केली आहे.

510

रावरंभा सिनेमाच्या एक महिन्याआधी रिलीज झालेल्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमाला टक्कर देताना दिसत आहे.

610

रावरंभा सिनेमानं पहिल्याच आठवड्यात 3.14 कोटींची कमाई केली आहे.

710

तर महाराष्ट्र शाहीर सिनेमानं पहिल्या आठवड्यात 3.33 कोटींची कमाई केली होती.

810

महाराष्ट्र शाहीर या सिनेमानं पाचव्या आठवड्यात पदार्पण केलं असून आतापर्यंत 5 कोटींची कमाई करण्यात यश मिळवलं आहे.

910

रावरंभा सिनेमानं पहिल्याच आठवड्यात 3 कोटींचा गल्ला जमवत इतर मराठी सिनेमाला चांगलंच आव्हान दिलं आहे.

1010

पहिल्या आठवड्यात 3 कोटींची कमाई करणारा रावरंभा हा सिनेमा येणाऱ्या आठवड्यांमध्ये यशस्वी घोडदौड करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :