NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री! समोर आला दमदार LOOK

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री! समोर आला दमदार LOOK

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून शेवंताच्या रूपात घराघरात पोहोचली आहे.

18

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री आता आपल्याला 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत दिसून येणार आहे.

28

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री होणार आहे

38

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत अपूर्वा नेमळेकर राणी चेन्नमाच्या भूमिकेत दिसणार आहे.

48

या ऐतिहासिक लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. हातात तलवार घेऊन ती अश्वारूढ आहे.

58

68

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून शेवंताच्या रूपात घराघरात पोहोचली आहे.

78

वादग्रस्त कारणांमुळे अपूर्वाने ही मालिका सोडली. त्यांनतर तिचे चाहते फारच निराश झाले होते.

88

परंतु आता अपूर्वा पुन्हा एकदा इतक्या दमदार भूमिकेत पडद्यावर वापसी करत असल्याने चाहते फारच आनंदी आहेत.

  • FIRST PUBLISHED :