NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Karan Johar Biopic: करण जोहरच्या बायोपिक मध्ये दिसणार 'हा' अभिनेता; म्हणाला 'तोच माझी भूमिका...'

Karan Johar Biopic: करण जोहरच्या बायोपिक मध्ये दिसणार 'हा' अभिनेता; म्हणाला 'तोच माझी भूमिका...'

बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर कायम चर्चेत असतो. सध्या त्याच्या बायोपिकच्या चर्चांणा उधाण आलंय.

18

बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर कायम चर्चेत असतो.

28

करण जोहरने 'कुछ कुछ होता है' मधून दिग्दर्शनात पदार्पण केले.

38

करणने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

48

करणला त्याच्या लहापणीच्या सर्व गोष्टी, त्याचा संघर्ष जगासमोर मांडायचा आहे.

58

करण त्याच्या बायोपिकमधून त्याचं आयुष्य मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.

68

करणची अशी इच्छा आहे की, त्याच्या बायोपिकमध्ये अभिनेता रणवीर सिंहने त्याची भूमिका साकारावी.

78

रणवीर ही भूमिका चांगली साकारु शकतो, असा विश्वास करणला आहे.

88

करण जोहरने अलीकडेच व्हिडीओ-शेअरिंग अॅप रोपोसोवर नुकत्याच झालेल्या लाइव्ह चॅटमध्ये त्याने ही इच्छा व्यक्त केली.

  • FIRST PUBLISHED :