NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss 13 : नाव घेतल्याने सलमान खानवर भडकली राखी सावंत, म्हणाली...

Bigg Boss 13 : नाव घेतल्याने सलमान खानवर भडकली राखी सावंत, म्हणाली...

'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss 13) होत असलेल्या वादात राखी सावंतने (Rakhi Sawant) उडी घेतली असून तिने सलमानला चांगलंच सुनावलंय.

  • -MIN READ

    Last Updated: November 09, 2019, 21:35 IST
111

छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चित आणि वादग्रस्त असलेल्या शो असलेल्या 'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss 13) आता नवं वादळं आलंय.

211

आता या वादळात राखी सावंतने (Rakhi Sawant) उडी घेतली असून त्यामुळे या वाद-विवादाने आता नवं वळण घेतलंय.

311

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी दीपक कलालसोबतच्या रिलेशनशिपमुळे राखी सावंत चर्चेत आली होती. त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचेही ती म्हणाली होती. मात्र दोघांमध्ये ब्रेकअप झालं आणि दीपक कलालने राखी सावंत मुलगी नसल्याचं म्हटलं. दीपकच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या तोंडी राखीच्याच नावाची चर्चा होती.

411

सगळं जग मला ओळखत असताना बीग बॉसमध्ये माझी टिंगल केली जाते. मला बदनाम केलं जात असल्याचा आरोप तिने केलाय.

511

हे आरोप करताना ती सलमान खानवर चांगलीच भडकली आणि त्याला तिने दम देतच सुनावलंही.

611

सलमानला सुनावताना तिने त्याला सलमान अंकल, सलमान अंकल असंही म्हटलंय.

711

सलमानला अंकल म्हटलं म्हणून सलमानच्या चाहत्यांनी राखी सावंतला चांगलच धारेवर धरलंय.

811

एक टास्क पूर्ण करताना शहनाज गिल च्या ड्रामेबाजीला कंटाळून शेफाली जरीवालाने शहनाज ला 'पंजाब ची राखी सावंत' असं म्हटलं होतं.

911

यावरून राखी सावंत भडकली असून सलमानने असं होऊच कसं दिलं असा सवाल तिने केलाय.

1011

सलमान नेहमी माझं कौतुक करतो असं असताना आता माझी बदनामी तो सहनच कशी करू शकतो असंही तिने म्हटलंय.

1111

आपल्या Instagramवरून तिने 3 व्हिडीओ पोस्ट करून सलमानला सुनावलं आहे.

  • FIRST PUBLISHED :