NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 2 मुलांचा बाप असणाऱ्या धनुषसोबत लग्नगाठ बांधणार प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री? रिलेशनशिपबाबत स्पष्टच म्हणाली....

2 मुलांचा बाप असणाऱ्या धनुषसोबत लग्नगाठ बांधणार प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री? रिलेशनशिपबाबत स्पष्टच म्हणाली....

South Actor Dhanush Second Marriage: मनोरंजनसृष्टीत एकीकडे लग्नाचं वारं वाहताना दिसून येत आहे तर दुसरीकडे काही प्रसिद्ध जोडपी घटस्फोट घेत सर्वांनाच चकित करत आहेत.

19

मनोरंजनसृष्टीत एकीकडे लग्नाचं वारं वाहताना दिसून येत आहे तर दुसरीकडे काही प्रसिद्ध जोडपी घटस्फोट घेत सर्वांनाच चकित करत आहेत.

29

गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी घटस्फोट घेत चाहत्यांना धक्का दिला आहे, यामध्ये आमिर खान, समंथा आणि धनुषचासुद्धा समावेश आहे.

39

साऊथचा लोकप्रिय अभिनेता धनुषने रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याला घटस्फोट देत विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

49

त्यांनतर आता धनुष दुसरं लग्न करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

59

सध्या धनुषचं नाव अभिनेत्री मीनासोबत जोडलं जात आहे. मीना ही साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

69

गेल्या वर्षी लंग इन्फेक्शनमुळे मीनाच्या पतीचं निधन झालं होतं. ते के सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.

79

अशा परिस्थिती मीना आणि धनुषच्या अफेअर्सच्या अफवांनी जोर धरला आहे.

89

याबाबत बोलताना मीना यांनी सांगितलं की, 'मी अजूनही माझ्या पतीला विसरलेली नाहीय. मी त्या दुःखातून अजूनही बाहेर पडलेली नाही'

99

'आजही त्या दुःखद गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. आणि मला कळत नाही ही अफेयरची अफवा कुठून आली आहे'.

  • FIRST PUBLISHED :