NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘डोक्यावर पुस्तकं अन् हातात बादली’; त्या रॅगिंगमुळं अभिनेत्री झाली सुपरमॉडेल

‘डोक्यावर पुस्तकं अन् हातात बादली’; त्या रॅगिंगमुळं अभिनेत्री झाली सुपरमॉडेल

कॉलेजमधील त्या रॅगिंगमुळं झाली सुपरमॉडेल; चित्रांगदानं सांगितला थक्क करणारा किस्सा

110

अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंग या क्षेत्रातून केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

210

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कॉलेजमध्ये झालेल्या एका रॅगिंगमुळं तिच्यामध्ये मॉडलिंगची इच्छा निर्माण झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

310

चिंत्रांगदा बॉब विश्वास नावाचा एक चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

410

या चित्रपटाच्या निमित्ताने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिनं का थक्क करणारा किस्सा सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

510

कॉलेजमध्ये असताना एकदा तिच्यासोबत रॅगिंग झाली होती. कॉलेजमधील काही विद्यार्थांनी तिला कपडे उलटे घालून, डोक्यावर पुस्तक आणि हातात बादली घेऊन रँपवॉक करायला सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

610

अर्थात घाबरलेल्या चिंत्रागदानं त्यांचा आदेश ऐकला अन् शांतपणे रँपवॉक केलं. त्यावेळी तिनं दाखवलेला आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्व विद्यार्थी अवाक् झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

710

अनेकांनी तिला मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला. मित्र-मंडळींनी केलेली स्तुती ऐकून मग तिच्यामध्ये देखील मॉडलिंगची इच्छा निर्माण झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

810

सर्वप्रथम तिनं कॉलेजमधील सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा जिंकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

910

त्यानंतर तिचा आत्मविश्वास आणखी उंचावला अन् तिनं मॉडलिंगचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

1010

अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकणारी चित्रांगदा आज मॉडलिंगसोबतच सिनेसृष्टीतही कार्यरत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :