NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ग्लोबलस्टार होऊनही अजिबात सुटलेली नाही प्रियांका चोप्राची 'मिडल क्लास' सवय!

ग्लोबलस्टार होऊनही अजिबात सुटलेली नाही प्रियांका चोप्राची 'मिडल क्लास' सवय!

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या ग्लोबल स्टार झाली आहे. पण एवढा स्टारडम मिळूनही प्रियांका आपल्या देशाला विसरलेली नाही.

17

बॉलिवूडची देसी गर्ल आता ग्लोबल स्टार झाली आहे. पण एवढा स्टारडम मिळूनही प्रियांका आपल्या देशाला विसरलेली नाही. देसी आचार विचार आजही तिच्या वागण्यातून दिसून येतात.

27

प्रियांका 2018मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनासशी लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतर प्रियांका परदेशात शिफ्ट झाली असली तरही ती अधूनमधून भारतात येत असते.

37

बॉलिवूडमध्ये येण्याआधी प्रियांका एक सर्वसमान्य मध्यमवर्गीय घरातली मुलगी होती. आज तिच्याकडे एवढा स्टारडम असला तरही प्रियांकाला अद्याप एक मिडलक्लास सवय आहे.

47

प्रियांकानं 'द स्काय इज पिंक' या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या या मिडलक्लास सवयीबद्दल खुलासा केला होता.

57

East India Comedy ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाला तिच्या या सवयीविषयी विचारण्यात आलं होतं. त्यावर प्रियांका म्हणाली, 'मला माझ्या जेवणासोबत नेहमीच लोणचं लागतं. त्याशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही.'

67

प्रियांका सांगते, 'मला लोणचं खूप आवडतं. मी सॅन्डविचसोबतही लोणचं खाते. जर तुम्ही चीज सॅन्डविच खात असाल तर त्याच्यासोबत आंब्याचं लोणचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. त्यात करून घरगुती आंब्याचं लोणचं सर्वात बेस्ट असतं.'

77

सध्या प्रियांका चोप्रा अमेरिकेत पती निक जोनससोबत सेल्फ क्वारंटाइन आहे मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय चाहत्यांच्या संपर्कात आहे.

  • FIRST PUBLISHED :