NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / प्रियांकाच्या सिनेमातील 'या' सीनमुळे निकला कोसळलं होतं रडू!

प्रियांकाच्या सिनेमातील 'या' सीनमुळे निकला कोसळलं होतं रडू!

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानं 'द स्काय इज पिंक' आणि पती निक जोनासशी संबंधीत एक किस्सा सांगितला.

18

अभिनेत्री प्रियांकाचा द स्काय इज पिंक हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कौटुंबिक प्रेम आणि ताकदीची कहाणी असलेल्या या सिनेमाचं समीक्षकांनीही कौतुक केलं.

28

त्यापूर्वी प्रियांकानं भारत आणि परदेशात या सिनेमाचं धडाक्यात प्रमोशन केलं. दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तिनं 'द स्काय इज पिंक' आणि पती निक जोनासशी संबंधीत एक किस्सा सांगितला.

38

प्रियांकानं तिच्या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळीचा एक किस्सा शेअर केला. तिनं सांगितलं तिच्या सिनेमातील एक सीन पाहून निकला रडू कोसळलं होतं.

48

लग्नाच्या 4 दिवसआधी पर्यंत प्रियांका 'द स्काय इज पिंक'चं शूटिंग करत होती. यावेळी एक दिवस दिग्दर्शिका सोनाली बोसनं निकला पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. निक वेळेच्या अगोदरच प्रियांकाच्या शूटिंगच्या सेटवर पोहोचला.

58

प्रियांका त्यावेळी शूटमध्ये बीझी होती. हा सीन काळोखात शूट होत होता. निक शूटिंग पाहत होता आणि तो शूट होत असलेला सीन पाहून निकला रडू कोसळलं.

68

निक त्यावेळी अक्षरशः हुंदके देऊन रडला. याविषयी खरं तर प्रियांकाला काहीच माहित नव्हतं. पण हे घडलं त्यावेळी सोनाली निकच्या बाजूला उभी होती. तिनं हा किस्सा नंतर प्रियांकाला सांगितला.

78

द स्काय इज पिंक हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे. त्यामुळे त्यात अनेक इमोशनल सीन्स आहेत. या सिनेमात प्रियांका आईच्या भूमिकेत दिसली. यात झायरा वसीम आणि फरहान अख्तर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

88

या मुलाखतीत प्रियांकानं तिच्या पर्सनल लाइफविषयी अनेक खुलासे केले. त्यात स्वतःच बाळ आणि पती निकसाठी घर घेणं या तिच्या टॉप प्रायॉरिटी असल्याचं तिनं सांगितलं.

  • FIRST PUBLISHED :