NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / वेब सीरिजमधील इन्टिमेट दृश्यांवर सेन्सॉरशीपची मागणी; या बोल्ड अभिनेत्रीचा थेट नकार

वेब सीरिजमधील इन्टिमेट दृश्यांवर सेन्सॉरशीपची मागणी; या बोल्ड अभिनेत्रीचा थेट नकार

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी नियमावली तयार करण्याची घोषणा केली.

110

गेल्या काही काळात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हुलू, हॉटस्टार, एम एक्स प्लेअर यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मवरुन एकापेक्षा एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

210

मात्र या वेब सीरिजवर अनेकदा अश्लिलता आणि हिंसाचाराचा प्रचार केल्याची टीका देखील केली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

310

हे टीकाकार वारंवार ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरशीपची मागणी करत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

410

परिणामी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी नियमावली तयार करण्याची घोषणा केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

510

मात्र त्यांच्या या निर्णयावर अभिनेत्री आहाना कुमरा हिने नाराजी व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

610

जर ओटीटीवर सेन्सॉरशीप लादली तर सर्जनशीलता संपून जाईल अशी भीती तिनं व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

710

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत आहानानं ओटीटी सेन्सॉरशीपचा विरोध केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

810

“सेन्सॉरशीप लादल्यामुळं निर्मात्यांच्या सर्जनशीलतेवर मर्यादा येतात. निर्मात्यांना मुक्तपणे कलाकृतीची निर्मिती करता येत नाही.” अशी प्रतिक्रिया तिनं दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

910

तर दुसरीकडे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या सदस्या वाणी त्रिपाठी टीकू यांनी मात्र सेन्सॉरशीपला पाठिंबा दिला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

1010

“नियमावली आणल्यास OTT वरुन पसरवली जाणारी अश्लिलता थांबेल” असा दावा त्यांनी केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :