NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prajakta Mali: भाच्यांसोबत प्राजक्ताची फुल टू धम्माल; अभिनेत्रीने शेअर केले भन्नाट फॅमिली PHOTO

Prajakta Mali: भाच्यांसोबत प्राजक्ताची फुल टू धम्माल; अभिनेत्रीने शेअर केले भन्नाट फॅमिली PHOTO

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच आपला वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीने यावेळी आपल्या फॅमिलीसोबत धम्माल केली आहे.

18

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच आपला वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीने यावेळी आपल्या फॅमिलीसोबत धम्माल केली आहे.

28

नुकतंच प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

38

फोटोंमध्ये प्राजक्ता आपल्या संपूर्ण फॅमिलीसह मजामस्ती करताना दिसून येत आहे.

48

इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने काल एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती आपल्या भावंडांसोबत लगोरीचा डाव खेळताना दिसली होती.

58

प्राजक्ताने प्री-बर्थडे सेलिब्रेशन म्हणत आपल्या फॅमिलीसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंवरुन अभिनेत्री एखाद्या रिसॉर्टमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असल्याचं लक्षात येत आहे.

68

फोटोंमध्ये प्राजक्ता आपल्या गोड भाच्यांसोबत दिसून येत आहे.

78

विशेष म्हणजे अभिनेत्री भाचीसोबत क्युट पोजही देताना दिसून येत आहे.

88

प्राजक्ता माळीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

  • FIRST PUBLISHED :