NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Pooja Sawant: 'एक अत्यंत त्रासदायक...', वैभव तत्ववादीच्या बर्थडेला हे काय बोलून गेली पूजा सावंत?

Pooja Sawant: 'एक अत्यंत त्रासदायक...', वैभव तत्ववादीच्या बर्थडेला हे काय बोलून गेली पूजा सावंत?

बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रेटी मित्र-मैत्रिणींच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. त्याच प्रकारे मराठी सिने सृष्टीतसुद्धा काही कलाकार मित्रांच्या जोड्या लोकप्रिय झाल्या आहेत.

18

बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रेटी मित्र-मैत्रिणींच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. त्याच प्रकारे मराठी सिने सृष्टीतसुद्धा काही कलाकार मित्रांच्या जोड्या लोकप्रिय झाल्या आहेत.

28

त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता वैभव तत्ववादी होय. या दोघांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे.

38

आज वैभव तत्ववादी आपला वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर चाहते आणि सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

48

मग यामध्ये पूजा कशी मागे राहू शकते. पूजाने आपल्या खास अंदाजात लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

58

अभिनेत्रीने काही शुभेच्छा देत लिहलंय, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तत्ववादी. एक अत्यंत त्रासदायक मात्र मरेपर्यंत हसवणारा असा मित्र. त्या यशासाठी चिअर्स, त्या प्रत्येक हस्यासाठी चिअर्स, त्या प्रत्येक भांडणासाठी आणि आपल्या मैत्रीसाठी चिअर्स'.

68

असं कॅप्शन देत पूजाने आपल्या मैत्रीचं नातं किती घट्ट आहे हे दाखवून दिलं आहे.

78

तसेच पूजाने वैभव तत्ववादीसोबतचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

88

सध्या सोशल मीडियावर पूजाच्या कॅप्शनची आणि शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

  • FIRST PUBLISHED :