मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. (फोटो साभार:@iampoojasawant/Instagram)
पूजाने नुकतेच ग्लमरस फोटोशूट केले आहे. सध्या तिचे हो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
पूजा ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
काही दिवसातच तिचे 'विजेता' आणि 'बळी' नावाचे चित्रपट रिलीज होणार आहेत.
पूजा सावंतच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.
पूजाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.