NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Pathaan Box Office Collection: दोन आठवड्यानंतरही 'पठाण' चा दबदबा कायम; सोळाव्या दिवशी सिनेमाने केली इतकी कमाई

Pathaan Box Office Collection: दोन आठवड्यानंतरही 'पठाण' चा दबदबा कायम; सोळाव्या दिवशी सिनेमाने केली इतकी कमाई

Pathaan Box Office Collection Latest Update: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान 'पठाण'चं नेमकं काय झालं असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे.

18

शाहरुख खान-दीपिका पादुकोणचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

28

दरम्यान सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान 'पठाण'चं नेमकं काय झालं असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे.

38

आता पठाणबाबत नवी अपडेट समोर आली आहे. पठाणच्या रिलीजला तब्बल सोळा दिवस उलटले आहेत.

48

नुकतंच समोर आलेल्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार, पठाणचा बॉक्स ऑफिसवर अजूनही दबदबा कायम असलेला दिसून येत आहे.

58

पठाणने ओपनिंग डेला भरघोस कमाई करत सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले होते.

68

पठाणने सोळाव्या दिवशी 5.75 कोटींचा गल्ला कमावला आहे.

78

यासोबतच पठाणने देशांतर्गत तब्बल 452 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

88

तर शाहरुख खानच्या या चित्रपटाने जगभरात एकूण 877 कोटी कमावले आहेत.

  • FIRST PUBLISHED :