NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Oscars 2023: ऑस्कर जिंकून 'रघू' बनला हिरो; 'त्या' हत्तीला पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांच्या रांगा

Oscars 2023: ऑस्कर जिंकून 'रघू' बनला हिरो; 'त्या' हत्तीला पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांच्या रांगा

Oscar Winner The Elephant Whispers: बहुप्रतीक्षित ऑस्कर पुरस्कार सोहळा काल अखेर पार पडला. यंदाचा हा सोहळा भारतासाठी फारच खास ठरला.

18

बहुप्रतीक्षित ऑस्कर पुरस्कार सोहळा काल अखेर पार पडला. यंदाचा हा सोहळा भारतासाठी फारच खास ठरला. (फोटो क्रेडिट- ANI ट्विटर)

28

एसएस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमामधील 'नाटो नाटो' या गाण्यासाठी ऑस्कर प्रदान करण्यात आला तर दुसरीकडे कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित आणि गुनीत मोंगा निर्मित 'द एलिफंट व्हिस्पर्स' या लघुपटासाठीही ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे.

38

'द एलिफंट व्हिस्पर्स' ही दक्षिणेच्या जंगलात राहणाऱ्या एका जोडप्याची सत्यकथा आहे ज्यांनी एका हत्तीच्या पिलाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं आहे.

48

या जोडप्याने आपल्या हत्तीचं नाव 'रघु' असं ठेवलं आहे. ते अक्षरशः त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात.

58

प्राणी आणि मनुष्य यांच्यामधील एक अतूट नातं हळुवारपणे उलगडणारी ही हृदयस्पर्शी कथा आहे.

68

हा लघुपट तयार करण्यासाठी तब्बल पाच वर्षांचा कालावधी लागला आहे.

78

३९ मिनिटांच्या या लघुपटाने आपल्या भावनिक-हृदयस्पर्शी कथेच्या जोरावर ऑस्कर आपल्या नावावर केलं आहे.

88

विशेष म्हणजे ऑस्कर मिळाल्यानंतर या हत्तीला पाहण्यासाठी लोक त्या कॅम्पमध्ये गर्दी करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :