NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Onam 2022: प्रिया बापट-उमेश कामतने सेलिब्रेट केला ओनम; साऊथ इंडियन पदार्थांवर मारला ताव

Onam 2022: प्रिया बापट-उमेश कामतने सेलिब्रेट केला ओनम; साऊथ इंडियन पदार्थांवर मारला ताव

'ओनम' हा दक्षिण भारतातील एक महत्वाचा सण आहे. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतो अशी मान्यता आहे.

18

'ओनम' हा दक्षिण भारतातील एक महत्वाचा सण आहे. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतो अशी मान्यता आहे.

28

हा सण तब्बल १० दिवस साजरा केला जातो. या सणाचा दहावा दिवस फारच खास असतो. त्याला 'थिरुवोनम' असं म्हटलं जातं.

38

आज दक्षिण भारतात 'ओनम' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

48

दरम्यान मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामतनेसुद्धा ओनम' हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे.

58

प्रियाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

68

यावेळी प्रिया बापटने दाक्षिणात्य पदार्थांचादेखील आस्वाद घेतला.

78

या फोटोंमध्ये सुंदर अशी फुलांपासून काढलेली रांगोळी दिसून येत आहे.

88

प्रिया आणि उमेशने हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • FIRST PUBLISHED :