छोट्या पडद्यावरील बोल्ड बाला म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे निया शर्मा होय. निया नेहमीच आपल्या हॉटनेसने सर्वांना घायाळ करत असते.
निया शर्मा नेहमीच बिनधास्त अंदाजात दिसून येते. नुकताच अभिनेत्रीनं आपलं नवं फोटोशूट केलं आहे.
नियाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती रेड कलरच्या एकदम हॉट अशा वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
नियाचा हा हॉट अंदाज पाहून चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत.
निया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करून सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते.
निया बऱ्याच वेळा आपल्या हॉटनेसमुळे ट्रोल देखील झाली आहे.
मात्र यावर गप्प न बसता त्याने ट्रोलर्सना आपलं उत्तर देवून त्यांची बोलतीदेखील बंद केली आहे.