NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘बेड आणि बाथरूम शेअर करणार नाही’; बिग बॉस स्पर्धकांना नेहाचा इशारा

‘बेड आणि बाथरूम शेअर करणार नाही’; बिग बॉस स्पर्धकांना नेहाचा इशारा

नेहा ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि गायिका म्हणून ओळखली जाते.

110

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय पण तितक्याच वादग्रस्त शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो.

210

हा शो आतापर्यंत टीव्हीवर दाखवला जात होता. परंतु आता लवकरच बिग बॉसचं ऑनलाईन वर्जन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

310

या नव्या प्रकाराला बिग बॉस ओटीटी असं नाव देण्यात आलंय. यामध्ये अभिनेत्री नेहा भसीन झळकणार आहे.

410

नेहा ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि गायिका म्हणून ओळखली जाते. ती आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

510

लक्षवेधी बाब म्हणजे बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच नेहाने काही अजब विधानं करण्यास सुरूवात केली आहे.

610

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत नेहानं बिग बॉस शोवर भाष्य केलं. यामध्ये ती म्हणाली, “मी माझं बाथरूम आणि बेड इतरांसोबत शेअर करणार नाही.

710

“मी स्वत:च्या वस्तुंच्या बाबतीत अत्यंत संवेदशनशील आहे. मी माझ्या वस्तु इतरांना वापरायला देत नाही.”

810

“त्यामुळे माझा बेड आणि बाथरूम इतरांना वापरायला देणार नाही” असा निश्चय तिने केला आहे.

910

बिग बॉसमध्ये यापूर्वी देखील वस्तुंच्या वाटपावरून अनेकदा भांडणं झाली आहेत. या पार्श्वभूमीवर घरात जाण्यापूर्वीच नेहानं इतर स्पर्धकांना इशारा दिला आहे.

1010

नेहा अत्यंत बोल्ड मॉडेल म्हणून चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसमध्ये ती बोल्डनेसचा तडका कसा लावणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

  • FIRST PUBLISHED :