नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
सोशल मीडियावर ती फार सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे
तिने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. थ्रोबॅक असं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
राबियाने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. तिने लंडनमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.
याआधी तिने सिंगापुर येथील LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केला होता.
राबियाने दिल्ली, पटियालामध्येही काही वर्ष शिक्षण घेतलं. तिच्या फोटोंमधून तिचा फॅशन सेन्स स्पष्ट झळकतो.
राबियाचे सोशल मीडियावरील फोटो मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारे आहेत
काही वर्षांपूर्वी राबिया वडील नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत द कपिल शर्मा शोमध्ये आली होती.
राबियासाठी तिची आईच तिची सर्वात जवळची मैत्रिण आहे.
राबियाने शेअर केलेले थ्रोबॅक फोटो खूप व्हायरल होत आहेत