NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Mother's Day 2023: मराठी कलाकारांच्या 'सुपरमॉम': या सेलिब्रेटींचं आईसोबत आहे खास बॉंडिंग

Mother's Day 2023: मराठी कलाकारांच्या 'सुपरमॉम': या सेलिब्रेटींचं आईसोबत आहे खास बॉंडिंग

Happy Mother's Day 2023: आज सर्वत्र जागतिक मातृदिन अर्थातच मदर्स डे साजरा केला जात आहे. आयुष्यभर आपल्यासाठी झटणाऱ्या त्या देवरुपी आईचे आभार मानण्याची खास संधी. आज आम्ही तुम्हाला मराठी कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील सुपरमॉमची झलक दाखवणार आहोत.

18

आज सर्वत्र जागतिक मातृदिन अर्थातच मदर्स डे साजरा केला जात आहे. आयुष्यभर आपल्यासाठी झटणाऱ्या त्या देवरुपी आईचे आभार मानण्याची खास संधी. आज आम्ही तुम्हाला मराठी कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील सुपरमॉमची झलक दाखवणार आहोत.

28

महाराष्ट्राची लाडकी चंद्रा अर्थातच अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या आईच्या खूपच जवळ आहे.

38

सोनाली कुलकर्णीच्या आई सविंदर या पंजाबी आहेत. या मायलेकींमध्येसुद्धा फारच सुंदर बॉन्डिंग आहे.

48

सई ताम्हणकरचंसुद्धा आपल्या आईशी फारच जुळतं. या दोघी मैत्रिणीसारख्या राहतात.

58

सिद्धार्थ जाधव नेहमीच आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत असतो.

68

स्वप्नील जोशी तर अभिनेता असूनसुद्धा आजही आपल्या आईबाबांच्या धाकात राहतो. आजही तो प्रत्येक खर्चाचा हिशोब त्यांना देत असतो.

78

सायली संजीवची आईसुद्धा तिच्या इतकीच गोड स्वभावाची आहे.

88

विराजस कुलकर्णीबाबत सांगायचं तर तो लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचा मुलगा आहे. या मायलेकाची जोडी फारच लोकप्रिय आहे.

  • FIRST PUBLISHED :