NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD Urvashi Rautela : टॉप 10 सेक्सी सुपरमॉडेल्समध्ये समावेश असणारी भारतीयच नव्हे तर एकमेव आशियाई व्यक्ती

HBD Urvashi Rautela : टॉप 10 सेक्सी सुपरमॉडेल्समध्ये समावेश असणारी भारतीयच नव्हे तर एकमेव आशियाई व्यक्ती

उर्वशी रौतेला ही बॉलिवूड अभिनेत्री तसेच एक प्रसिद्ध मॉडेल सुद्धा आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या या सौंदर्यवतीने 25 फेब्रुवारीला 27 व्या वर्षात पदार्पण केलं.

110

उर्वशी रौतेला ही बॉलिवूड अभिनेत्री तसेच एक प्रसिद्ध मॉडेल सुद्धा आहे. उर्वशी आपल्या हॉट अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. (फोटो : इंस्टाग्राम )

210

मॉडेल असणाऱ्या उर्वशीने 'सिग साहब दि ग्रेट' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदर्पण केलं आहे. त्याचबरोबर सिंगर हनी सिंग यांच्या प्रसिद्ध 'लव डोज' या अल्बम मध्येही काम केलं आहे.

310

जगातील 'टॉप 10' सेक्सी सुपरमॉडेल च्या यादीत नुकताच उर्वशीचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत येणारी उर्वशी ही एकमेव आशियाई महिला आहे.

410

उर्वशीने 'सनम रे', 'ग्रेट ग्रैंड मस्ती', 'हेट स्टोरी 4', 'पागलपंती' या चित्रपटांत अभिनय केला आहे.

510

उर्वशी रोतेलाने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी 'मिस युनिव्हर्स इंडिया' हा किताब पटकावला होता. जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2011 मध्ये 'मिस टुरीझम स्कीन ऑफ द इअर' हा सुद्धा किताब देण्यात आला आहे.

610

उर्वशीने सौंदर्याच्या बाबतीत अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत. त्यातीलच एक म्हणजे 2011 मध्ये 'मिस एशियन सुपर मॉडेल' हा किताब देऊन गौरवण्यात आल होत.

710

उर्वशीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूड मध्ये सुद्धा अनेक लोक उर्वशीच्या मागे असल्याची चर्चा असते. एका गायकाने तर उर्वशीला लग्नासाठी मागणी घातल्याचं सांगण्यात येतं.

810

उर्वशी आपल्या सोशल मीडियावर सतत आपले हॉट अंदाजातील फोटो शेअर करत असते. आपल्या बिनधास्त फोटोंनी ती नेहमीच चर्चेत असते .

910

लग्नाबद्दल विचारण्यात येतं. याबद्दल बोलताना तिने म्हंटल आहे. माझ्या भावंडाच लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. सध्या मी माझा करिअर वर लक्ष देत आहे. जेव्हा लग्नाचा विचार करेन तेव्हा मी सगळ्यांना सांगेन.

1010

उर्वशी सतत आपले बिकीनीतील हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते. हे फोटो मोठ्या प्रमाणत व्हायरल सुद्धा होतात.

  • FIRST PUBLISHED :